दलीचंद जांगिड सातारा वालों की कलम से: पढंरपुर वारी

Title and between image Ad

पढंरपुर वारी
……………………….

पढंरी ची वारी ला नाचत नाचत
मी चाललो विठ्ठला चा द्वारी
संसारी आठवणी विसरुन सारी
अंग माझे जागृत होते
मन माझे सून झाले
भक्ति रसात मी बुड़ालो
हरि किर्तन करित करित

अन्तर ध्यानात् मी बुड़ालो
 भान ज्ञान हरपले सर्व माझे
त्याचवेळी प्रथम दृर्षठी गोचर झाली माझी
भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले….
आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले….

तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे
पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे…
जाँगिड़ समाज हा माझा समाज
सगला ना सुखी ठेव दैवा

अर्ज करितो मी सेवक
आ दलीचंद जाँगिड़ सातारा वालो
जय जय हरि विठ्ठल
जय हरि विठ्ठल
=======================

||राम कृष्ण हरी||

जय श्री विश्वकर्मा जी री सा 
दलीचंद जाँगिड़ सातारा

Connect with us on social media
2 Comments
  1. graliontorile says

    I have been absent for a while, but now I remember why I used to love this blog. Thank you, I will try and check back more frequently. How frequently you update your site?

  2. erc20 token generator says

    Great post. I am facing a couple of these problems.

Comments are closed.